शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार ?, लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:22 IST

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या रंगत असलेल्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या रंगत असलेल्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दस-यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या अकार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.तर शिवसेनेला दोन ते तीन अतिरिक्त मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. भाजपाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणा-या मंत्र्यांमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बरोबर घेण्यासाठी भाजपा सेनेला 2 ते 3 अतिरिक्त मंत्रिपदे देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जिथे ताकद कमी तिथल्या आमदारांना मंत्रिपद भाजपा मंत्रिपद देण्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार