शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:03 IST

महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार- फडणवीस

नागपूर : महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. एक हजार कोटींचे दलालीचे रॅकेट या सरकारमध्ये उघडकीस आले आहे. काही मंत्र्यांनी तर फॉलोअपसाठी वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे, असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर कदापिही मान्य नाही. तो झाला असता तर आज अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये राहिले असते. सरकार जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला कळणारसुद्धा नाही. पण, सरकार पाडणे हे आमच्या अजेंड्यावर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रावते, देसाई, शिंदेंना मुख्यमंत्री का केले नाही?मुख्यमंत्र्यांनी भाबडेपणाचा मुखवटा आता तरी उतरवला पाहिजे. त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते, तर दिवाकर रावते, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते; पण मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.ती चीप कोणती आहे?फडणवीस यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, फडणवीसांनी ती चीप कोणती आहे? हे दाखवावं आणि त्यातून कशी वसुली होते, याबाबत सांगावं म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस