शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारू कारखानेच बंद, तर कसे मिळणार उत्पादन शुल्क?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 05:24 IST

उत्पादनाशिवाय मिळणार नाही विक्रीकरही

- यदु जोशीमुंबई : राज्याचा महसूल वाढावा म्हणून दारूविक्रीची दुकाने सुरू करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असली तरी केवळ दुकाने सुरू होऊन कुठलाही महसूल राज्य शासनाला मिळत नसतो. त्यासाठी कारखाने सुरू होणे महत्त्वाचे आहे. आजमितीस राज्यात एकही कारखाना सुरू नाही.वितरक जेव्हा दारू कारखान्यांकडून दारू विकत घेतो तेव्हा विक्री केलेल्या दारूवर कारखानदार हे उत्पादन शुल्क आणि विक्रीकर शासनाकडे भरत असतात. त्यामुळे सरकारला दारूपासून उत्पन्न सुरू व्हायचे असेल तर केवळ दारू दुकाने सुरू करून चालणार नाही तर दारूचे कारखानेदेखील सुरू करावे लागणार आहेत. तेव्हा सरकारच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मागणी करायची असेल तर दारू दुकानांबरोबरच दारू कारखानदेखील सुरू करा, अशी करायला हवी.लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणताना सरकारने ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास मुभा दिली असली तरीही ग्रामीण भागातील दारू कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत.उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले की हे कारखाने सुरू करण्याचा विषय स्थानिक जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. मात्र ते त्यासाठी सहकार्य करीत नसल्याचे दिसते. त्यामुळे कुठेही कारखाने सुरू होऊ शकलेले नाहीत.दारु कारखाने बंद असल्यामुळे शासनाला एप्रिलमध्ये कुठलेही उत्पन्न झालेले नाही. मार्चमध्ये साधारणत: २८०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. १८-२० मार्चपासून कारखाने बंद होऊ लागल्याने केवळ १३०० कोटी रुपये मिळाले. मात्र त्यात मार्चमध्ये जमा होणाºया परवाना शुल्काचा मोठा वाटा होता.दारूपासूनचे राज्य शासनाचे उत्पन्न वाढायचे असेल तर आधी कारखाने सुरू करा. तसे केले तरच उत्पादन शुल्क व विक्रीकर मिळायला सुरुवात होईल.- प्रसन्न मोहिले, अध्यक्ष(कॉपोर्रेट अफेअर्स अ‍ॅण्ड सीएसआर) एबीडी लिमिटेड.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaj Thackerayराज ठाकरे