शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तारांकित प्रश्नफुटीची होणार चौकशी, अजित पवारांनी उपस्थित केला मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:09 IST

काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला विधानसभेत येण्यापूर्वीच पाय फुटल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल

गणेश देशमुख मुंबई : काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला विधानसभेत येण्यापूर्वीच पाय फुटल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश मंगळवारी दिले.‘लोकमत’ने यासंबंधी २३ मार्चच्या अंकात ‘तारांकित प्रश्नाला फुटले पाय’ या मथळ्याचे वृृत्त प्रकाशित करून विधीमंडळाच्या गोपनीयतेचा भंग करणारी ही घटना उघडकीस आणली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी सभागृहातशुन्य तासात ‘लोकमत’चीबातमीच वाचून दाखविली. विधिमंडळ सदस्यांनी विचारलेलेप्रश्न पटलावर येण्यापूर्वीच ते परस्पर जाहीर होणे ही गंभीर बाबअसून सदस्यांच्या हक्कावर गदा आणणारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.यापैकी कुणी केले प्रश्न ‘लीक’?विधिमंडळाच्या प्रधान सचिवांच्या नावाने तारांकितप्रश्न पाठविले जातात. त्या प्रश्नांसंबंधी प्रधान सचिवचसंबंधित खात्याकडून पत्रव्यवहाराद्वारे माहिती मागवितात. त्याआधारे मंत्र्यांनी द्यावयाचे उत्तर तयार केले जाते.ही सर्व प्रक्रिया सभागृहाच्या विशेषाधिकाराशी संबंधित असल्यामुळे प्रश्न पटलावरयेईपर्यंत त्यासंबंधीे दस्तऐवज‘लीक’ होऊ नये, हे अपेक्षित आहे. या प्रकरणात गृह आणि बांधकाम खात्यासंबंधी विचारलेला प्रश्नलीक झाला आहे. त्यामुळे विधिमंडळाचे प्रशासन, गृहविभाग आणि बांधकाम खात्याचे प्रशासन यापैकी नेमके कुणी हे दस्तऐवज लीक केले, हे चौकशीतून पुढे येईल. या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार