शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ, डॉ. बाबा आढाव यांचा एसटी संपाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 23:32 IST

एसटी कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नाही, असे सांगत वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ आहे, असे सांगणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

पुणे- एसटी कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नाही, असे सांगत वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ आहे, असे सांगणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.एसटी कामगारांचा संप सुरू झाल्यानंतर गुुरुवारी सायंकाळी त्यांनी स्वारगेट एसटी बस स्थानकाला भेट देऊन कामगारांशी चर्चा केली.  यावेळी ते म्हणाले, सरकारने चर्चेला नेहमीच तयारी दर्शविली पाहिजे. वाटाघाटीचा दरवाजा बंद करणारे हे कोण आहेत. कामगार न्याय मागत आहेत. सर्वांना समान श्रेणी मागतात, असे बोलणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या देण्यासारखे आहे. खेडोपाडी, ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षण, आरोग्यासाठी हेच एसटी कामगार बस चालवितात. अशा प्रकारे बोलणे म्हणजे सरकारने यांना चिरण्यासारखेच भूमिका आहे. त्यामुळे आम्ही आमचे वय विसरून या कामगारांच्या हक्कासाठी आलो आहोत. सरकारनेही तात्काळ या संपाचा निकाल लावावा व जनतेचे हाल थांबविले पाहिजे. सरकारचे काम मिटविणे हे आहे. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांनी आपल्या बायका मुलांनाही त्यात सामील करून घ्यावे.