शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी अस्वच्छ? अधिकाऱ्याला होणार ५०० रुपये दंड; राज्यभरात १ ऑक्टोबरपासून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 08:56 IST

राज्यभरात १ ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे.

मुंबई - एसटी बस व स्थानकात स्वच्छता राखली जावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू करण्यात आले, परंतु एसटीच्या अस्वच्छ बसेस रस्त्यांवर दिसत आहेत. अस्वच्छ बसेस दिसल्यास आगार व्यवस्थापकाला ५०० रुपयांच्या दंडाचे आदेश काढले आहेत.

बसची स्वच्छता तपासणी शक्यतो बस मार्गस्थ होत असताना फलाटावर वा आगारात करावी.  बसची स्वच्छता करणे व बसच्या आतील केरकचरा झाडणे, उचलणे व साफ करणे.बसचे दरवाजे आतून व बाहेरुन धुऊन व पुसून स्वच्छ करणे. आतील / बाहेरील सर्व अनधिकृत स्टिकर्स /पोस्टर्स काढणे.सीट, बॅकसीट्स, हेडरेस्ट व पाठीमागील भाग स्वच्छ करणे.खिडक्या आतील व बाहेरील बाजूने स्वच्छ / पडदे स्वच्छ ठेवणे.चालक केबिन व डॅश बोर्ड तसेच हॅटरॅक पुसून स्वच्छ करणे.प्रवासी सामान (लगेज) बुथ पाण्याने धुऊन स्वच्छ करणे.चालकासमोरील काच स्वच्छ करणे, स्टिकर्स, डाग पुसून टाकणे.

राज्यभरात १ ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे. या अभियानात बसेसच्या स्वच्छतेसाठी १०० पैकी १० गुण दिले आहेत. अभियान सुरू होऊन तब्बल ५ महिने होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने एसटी महामंडळ प्रशासनाकडून या अभियानाबद्दल सूचना केल्या आहेत.

टॅग्स :state transportएसटी