शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 16:51 IST

आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे.

मुंबई - गतवर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत प्रतिक्रिया देताना तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल, असे सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे दहावीच्या निकालाबाबत म्हणाले की, ''आज दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे. मला वाटत 2007 पर्यत तोंडी परीक्षा नव्हती.  त्याचे गुण नव्हते तेव्हा निकाल हा एवढाच लागायचा. मात्र 2008 ते 2018 या काळात तोंडी परीक्षा आणि त्याचे गुण शाळेकडून मिळायचे. त्यामुळे दहावीचा टक्का हा एकदम 16 टक्यांनी वाढला होता.''  ''आता हे तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल. कारण आधी 10 वीत चांगले गुण मिळाले कि 11 ला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करयचे. मग बेरोजगराच्या कारखान्यात भरती व्हायचे. मात्र आता असे होणार नाही, विद्यार्थ्यांना आता खरे गुण मिळाल्याने त्यांना योग्य ठिकाणी दिशा कळेल,'' असे तावडे पुढे म्हणाले.  आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालांमध्ये ज्यांना कमी गुण मिळले आहेत. त्यांना या महिन्यात अभ्यास करून  फेरपरीक्षा देता येईल, नाहीतर कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल, त्यामुळे मार्क कमी मिळले म्हणून निराश होऊ नका, असा सल्लाही शिक्षणमंत्र्यांनी दिला.  

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रVinod Tawdeविनोद तावडे