शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवास एमएमआरडीएमध्ये, म्हैसकर गृहनिर्माणमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:43 IST

८ अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : राज्य शासनाने गुरुवारी सहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. आर. ए. राजीव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या एमएमआरडीच्या आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती केली. ते गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव होते. वन विभागाचे प्रधान सचिव असलेले मिलिंद म्हैसकर हे गृहनिर्माण विभागाचे नवे प्रधान सचिव असतील.सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांची बदली बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी करण्यात आली आहे. विकासचंद्र रस्तोगी हे सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून जात आहेत. सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणुगोपाल रेड्डी हे वन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. विकासचंद्र रस्तोगी हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक होते. डॉ. श्रीकर परदेशी हे सिकॉमचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. पंतप्रधान कार्यालयात संचालक असलेले परदेशी एक वर्षे परदेशात प्रशिक्षण घेत होते. गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपककुमार मिना यांची बदली मंत्रालयात करण्यात आली.अधिकाऱ्याचे नाव         सध्याचे ठिकाण    बदलीचे ठिकाणएसव्हीआर श्रीनिवास    प्रधान सचिव, गृहनिर्माण                आयुक्त, एमएमआरडीएमिलिंद म्हैसकर            प्रधान सचिव, वने                        प्रधान सचिव, गृहनिर्माणलोकेश चंद्र                 प्रधान सचिव सामान्य प्रशासन         महाव्यवस्थापक, बेस्टबी.वेणुगोपाल रेड्डी         व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम    प्रधान सचिव, वने        विकासचंद्र रस्तोगी        प्रकल्प संचालक,     नानाजी देशमुख प्रकल्प      प्रधान सचिव, सामान्य प्रशासन सुमंत भांगे                   व्यवस्थापकीय संचालक, मत्स्य विकास     सचिव, सामान्य प्रशासनडॉ. श्रीकर परदेशी         विदेशात शिक्षणाहून परत                 व्यवस्थापकीय संचालक, सिकॉमदीपककुमार मिना      जिल्हाधिकारी, गोंदिया                    उपसचिव, बहुजन कल्याण मंत्रालय