शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Corona Vaccination: उल्हासनगरात किन्नर समुदायासाठी विशेष लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 18:55 IST

महापालिका आरोग्य विभागाने वन्या व अशोका फाऊंडेशन यांच्या सहकार्याने किन्नर अस्मिता द्यारे दुर्लक्षित किन्नर समुदायासाठी विशेष कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका आरोग्य विभागाने वन्या व अशोका फाऊंडेशन यांच्या सहकार्याने किन्नर अस्मिता द्यारे दुर्लक्षित किन्नर समुदायासाठी विशेष कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे उदघाटन माजी महापौर व नगरसेविका पंचम कलानी यांच्या हस्ते झाले.

 शहरात कोरोना सारख्या महामारी पासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिक मोठया प्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. मात्र यापासून दुर्लक्षित व वंचित राहिलेल्या किन्नर समुदायाचे लसीकरण करण्याची संकल्पना समाजसेवक शिवाजी रगडे व नगरसेविका रेखा ठाकूर यांनीं महापालिका आरोग्य विभागाकडे मांडली. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पेपर नसल्याने, कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकत नाहीत. तसेच त्यांना कोव्हिडची बाधा होण्याची शक्यता जास्त आहे. अखेर वन्या फाउंडेशन व अशोक फाऊंडेशनच्या प्रयत्नातून किन्नर समुदायाचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली.

 महापालिका महापौर लिलाबाई आशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ दिपक पगारे, डॉ अनिता सपकाळे यांच्या सहकार्याने सोमवारी एम.एस खेमानी शाळेमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. या शिबिरात २५० ते ३०० तृतीयपंथीयांच लसीकरण होणार असल्याची शक्यता शिवाजी रगडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगर