शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 06:01 IST

अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई  - अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी महाविद्यालयांना इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याच्या जागा सरंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विशेष फेरीसाठी एकूण १ लाख १५ हजार ७३० जागा उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना १३ आणि १४ आॅगस्ट रोजी या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली असून त्यांची गुणवत्ता यादी १८ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.दुसऱ्या फेरीत अल्पसंख्याक कोट्यातील जागांचा घोळ झाल्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी लांबणीवर पडली आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागा सरंडर न करता महाविद्यालय स्तरावर त्याच जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक नव्वदीपार विद्यार्थीही तिसºया आणि चौथ्या यादीबाहेर राहिले. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय न मिळालेले ८० ते ९० टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही प्रवेशाविनाच आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळावी यासाठी विशेष फेरीचे आयोजन केले आहे.केंद्रीय प्रवेशाच्या ९३,३२१ जागाविशेष फेरीसाठी केंद्रीय प्रवेशाच्या ९३ हजार ३२१ जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयांनी आपल्या तिन्ही कोट्यांतील जागा या वेळी समाप्त केल्याने या जागांची संख्या वाढली आहे. यामध्ये इनहाउसच्या ६०७२, अल्पसंख्याकच्या १० हजार ६६३, व्यवस्थापनाच्या ५,६७४ जागांची भर पडली आहे. यामुळे विशेष फेरीसाठी उपलब्ध जागांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnewsबातम्या