शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमधील रखडलेल्या पदोन्नत्या लवकरच- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:45 IST

कोल्हापूर ‘लोकमत’च्या सोमवारी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी शनिवारी शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.

कोल्हापूर : येत्या काही दिवसांत रखडलेल्या तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या पदोन्नत्या मार्गी लावणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर ‘लोकमत’च्या सोमवारी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी शनिवारी शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.पाटील म्हणाले, सध्या महसूलमधील पदोन्नत्या रखडल्या आहेत. त्यामुळे एका तालुक्यात तीन ते चार तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. तलाठ्यांमधून १० टक्के नायब तहसीलदार, नायब तहसीलदारांमधून १० टक्के तहसीलदार आणि तहसीलदारांमधून ५० टक्के उपजिल्हाधिकारी अशा या पदोन्नत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाला चांगले मनुष्यबळ मिळेल.पदोन्नतीनंतर हे अधिकारी बदलणार असल्याने पुन्हा आयोगाला नव्याने काम करावे लागणार आहे; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांशी चर्चा करून यातून मार्ग काढल्याचेही पाटील यांनी सांगितले.मराठा आरक्षण, युतीबाबत आशावादीमराठा समाजासाठी आम्ही आतापर्यंत आखल्या नाहीत अशा योजना केल्या आणि त्याची अंमलजबावणी सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर आम्ही काम करीत आहोत. यातूनच टिकणारे आरक्षण देऊ. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पुन्हा होईल, असेही पाटील म्हणाले.महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभा नाहीसंपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा सुरू असली तरी महाराष्ट्रामध्ये या दोन्ही निवडणुका एकत्र होणार नाहीत, असेही यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRevenue Departmentमहसूल विभाग