शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच यंत्रमाग कामगारांचे महामंडळ : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 13:50 IST

Textile Industry Hasan Musrif Kolhapur :  यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करणार असून यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे. 

ठळक मुद्देलवकरच यंत्रमाग कामगारांचे महामंडळ : हसन मुश्रीफयंत्रमाग कामगारांच्या समस्यासाठी भाजपच्या काळात समिती

कोल्हापूर :  यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करणार असून यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे. 

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराचा वस्त्रनगरी म्हणून राज्यभर लौकिक आहे. इचलकरंजीसह सोलापूर, मालेगाव, भिवंडी आदी यंत्रमाग उद्योगांची संख्येने मोठय़ा असलेल्या शहरांमध्ये काम करत असलेल्या यंत्रमाग कामगारांच्या समस्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. 

यंत्रमाग कामगारांच्या समस्यासाठी भाजपच्या काळात जी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिलेला आहे. कामगार मंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे येऊन अवघा एक महिना झालेला आहे. त्या समितीचा अहवाल पाहून यंत्रमाग धारकांचे महामंडळ करावं, अशी सातत्याने मागणी काँग्रेसचे नेते शशिकांत बावचकर व राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी केलेली आहे.

यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. 

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगHasan Mushrifहसन मुश्रीफichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर