शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दहा गुंतवणूकदारांसोबत लवकरच करार, स्थलांतरित मजुरांचीही नोंद ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 04:04 IST

स्थलांतरित मजुरांचीदेखील नोंद ठेवणार

मुंबई : येत्या दोन-तीन दिवसांत विविध देशांतील दहा औद्योगिक गुंतवणूकदारांसोबत करार केले जाणार आहेत. याशिवाय अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, तैवान आदी देशांमधील गुंतवणूकदारांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.

रिब्युट इंडस्ट्रियल सेक्टर- पोस्ट कोविड या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. देसाई म्हणाले राज्यात आतापर्यंत सुमारे ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. त्यात १५ लाख कामगार रुजू झाले आहेत. काही उद्योगांना अद्याप मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडवण्यासाठी औद्योगिक कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासाठी वेबपोर्टल तयार केले आहे. याद्वारे कुशल, अकुशल कामगारांची माहिती मिळणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कामगार ब्यूरो सुरू होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री देसाई यांनी दिली.क्रांतिकारक पाऊलच्स्थलांतरित मजुरांनी पुन्हा यावे. काही उद्योग त्यांची वाट पाहत आहेत. त्यांना सर्व सहकार्य केले जाईल. त्यांची नोंदणी केली जाईल. कोरोनाच्या संकटामुळे कुठल्या राज्यातून किती लोकं आले, याची नोंद ठेवली जाईल. नोंदणी हेक्र ांतिकारक पाऊल ठरेल, असे देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईLabourकामगार