शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण फायदा लाटू पाहताहेत, मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 06:30 IST

Maratha Reservation: महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय त्यांनी दाखवावा. आता काही जण आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करायचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांचे नुकसानच होईल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केली.

मुंबई - महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय त्यांनी दाखवावा. आता काही जण आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करायचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांचे नुकसानच होईल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केली.

फडणवीस म्हणाले की, लोकशाही मार्गान होत असलेल्या कोणत्याही आंदोलनाला आमची ना नाही. लोकशाही मार्गाने, न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत जर कोणी आंदोलन करत असेल तर त्या आंदोलकांसोबत चर्चा करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे प्रश्न आमच्याच सरकारने सोडविले आहेत. यापुढेही सोडवणार आहोत. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाच्या हक्कांचाही आम्ही विचार करतो. आम्ही कधीच दोन समाजांना समोरासमोर आणणार नाही. मराठा, ओबीसी अशा सर्वच समाजांच्या हिताचा विचार करूनच सर्व निर्णय करू,

'आकडेवारीचा अभ्यास करा'मुळात मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडविले. मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिले. देशभरात जी आआंदोलने सुरू होती ती आता ईडब्ल्यूएस लागू झाल्यानंतर बरीच कमी झाली आहेत. ओबीसीत मागणी केली तर ओबीसीमध्येच साडेतीनशे आती आहेत. मेडिकलच्या अॅडमिशनमध्ये ओबीसी कटऑफ लिस्ट एसईबीसीच्या वर आहे. त्यामुळे या मागणीने कोणाचे भले होणार याची कल्पना नाही. मराठा समाजाच्या हितासाठी आकडेवारीचा अभ्यास करून मागणी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राजकीय आरक्षण हेतू असेल तर गोष्ट वेगळी. पण सामाजिक आर्थिवा परिवर्तनाची लढाई असेल तर विचारवंतांनी विचार केला पाहिजे. आंदोलनामागे कोणाचे पाठ्यळ आहे, हे दिसते. काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करून घेत आहेत, पण यामुळे त्यांचेच नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.

आता जे राजकीय विरोधक आरक्षणाबाबत तीढ़ वर करून बोलत आहेत त्यांनी आधी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले याचा आस्सा पाहावा. मराठा असो वा ओबीसी अशा सर्वच समाजाच्या हिताचे रक्षण करण्यात येईल. जे आंदोलक लोकशाहीच्या मागनि आआंदोलन करतील त्यांच्याशी निश्चितच आम्ही चर्चा करू, आता तर उच्च न्यायालयानेच चौकट आखून दिली आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील