शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सौर ऊर्जेने रेल्वे धावणार स्वस्तात

By admin | Updated: October 7, 2015 01:06 IST

सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती वीज रेल्वे इंजिनला देण्याचा अभिनव प्रकल्प सोलापूरचा युवा अभियंता विठ्ठल आळगुंडगी यांनी साकारला आहे. ‘टेसला क्वाईल’चा वापर

सोलापूर : सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती वीज रेल्वे इंजिनला देण्याचा अभिनव प्रकल्प सोलापूरचा युवा अभियंता विठ्ठल आळगुंडगी यांनी साकारला आहे. ‘टेसला क्वाईल’चा वापर होणाऱ्या या प्रकल्पाला आणखी आकर्षक स्वरूप देऊन, तो रेल्वे मंत्रालयाकडे देण्यात येणार आहे. खासदार शरद बनसोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे विभागाचे उच्च तंत्रज्ञांपुढे सादरीकरण झाल्यानंतर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.विठ्ठल यांनी नुकतीच सांगलीच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यांनी बी. ई.च्या अंतिम वर्षासाठी तयार केलेला ‘वायरलेस सीस्टिम फॉर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह युसिंग टेसला क्वाईल’ हा प्रोजेक्ट महाविद्यालयात प्रशंसेचा आणि चर्चेचा विषय ठरला. खासदार बनसोडे यांनी मंगळवारी सकाळी विठ्ठल आणि त्यांच्या प्रोजेक्टला माध्यमांसमोर आणले. (प्रतिनिधी)