शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सहा ‘आयएएस’ची बदली; आचल गोयल मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:10 IST

 नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल या जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. कवली मेघना या नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. 

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी सहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल या आता मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी असतील. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.  नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल या जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. कवली मेघना या नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. 

अधिकाऱ्याचे नाव    सध्याचे पद    बदलीनंतरचे पदआचल गोयल    अति. मनपा आयुक्त, नागपूर    जिल्हाधिकारी, मुंबई शहरअंकित    सीईओ, जळगाव जि. प.    सीईओ, छ. संभाजीनगर जि. प.मीनल कर्णवाल    सीईओ, नांदेड जि. प.    सीईओ, जळगाव जि. प.कवली मेघना    सहा. जिल्हाधिकारी, किनवट    सीईओ, नांदेड जि. प.करिष्मा नायर    सहा. जिल्हाधिकारी, जव्हार    अति. मनपा आयुक्त, नाशिकरणजित मोहन यादव    सहा. जिल्हाधिकारी, कुरखेड    सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली 

टॅग्स :Transferबदली