शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

गायक अभिजित बरळला

By admin | Updated: May 7, 2015 02:03 IST

कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारच. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी कधी रस्त्यावर झोपलो नाही,’ असे वादग्रस्त ट्विट अभिजितने केले आहे.

मुंबई - गायक अभिजित भट्टाचार्यने केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारच. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी कधी रस्त्यावर झोपलो नाही,’ असे वादग्रस्त ट्विट अभिजितने सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याच्या निमित्ताने मंगळवारी केले. ‘फुटपाथवर झोपण्याची फार हौस असेल, तर अशा लोकांनी गावी जावे. तिथे कोणतीही गाडी अंगावर येणार नाही. रस्ते गरिबांच्या बापाचे नाहीत,’ असेही अभिजितने म्हटले आहे.-----------चौथा भिडू - संजय दत्त, शायनी, जॉन अब्राहम आणि आता सलमान!संजय दत्त, शायनी आहुजा आणि जॉन अब्राहमनंतर सलमान खान हा न्यायालयाने आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा ठोठावलेला चौथा चित्रपट अभिनेता आहे. संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. संजय सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शायनी आहुजाला न्यायालयाने घरकाम करणाऱ्या महिलेवरील बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविले होते. त्याला बराच काळ कारागृहाच्या भिंतीआड राहावे लागले. तूर्तास शायनी जामिनावर बाहेर असून, प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. जॉन अब्राहमला खार भागात वेगाने गाडी चालवून अपघात केल्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले होते. नंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला. सलमानला मुंबईच्या सत्र न्यायालयाने बुधवारी ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.------------------बहुचर्चित ‘हिट अ‍ॅण्ड रन’संजीव नंदा  - १० जानेवारी १९९९ दिल्ली येथील संजीव नंदा यांच्या गाडीखाली ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पोलिसांचा समावेश होता. या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाकडून नंदाला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अ‍ॅलिस्टर परेरा - १२ नोव्हेंबर २००६  मुंबईतील एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा अ‍ॅलिस्टर परेरा. २५ वर्षांच्या अ‍ॅलिस्टरने दारूच्या नशेत गाडी चालवून १५ कामगारांना गाडीच्या खाली चिरडले होते. यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयात अ‍ॅलिस्टरला ३ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड या शिक्षेवर सर्वाेच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

नुरिया हवेलीवाला  - ३० जानेवारी २०१० परदेशी ब्युटिशियन नुरिया हवेलीवाला मलबार हिल येथील फ्लॅटमध्ये मित्र - मैत्रिणींबरोबर पार्टी करीत होती. पार्टीत दारून पिऊन अजून दारू आणण्यास बाहेर पडलेल्या नुरियाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने २ जणांचा मृत्यू, तर ३ जखमी झाले होते. तिला ५ वर्षांची शिक्षा व ५ लाखांचा दंड झाला होता.