शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘हर शख्स परेशान सा क्यों है?’; श्री श्री रविशंकर आज देणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 10:41 IST

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आध्यात्मिक गुरू ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते जगद्गुरू श्री श्री रविशंकर यांना ‘लोकमत’ने खास या चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

पुणे : ‘इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है..?’ - हा एका लोकप्रिय गाण्याने विचारलेला प्रश्न आजच्या संदर्भात थेट श्री श्री रविशंकर यांनाच विचारला, तर ते काय उत्तर देतील? गुरुदेवांनी दिलेले या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याची एक प्रसन्न संधी आज रविवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्वांना मिळू शकते.निमित्त आहे ‘लोकमत माध्यम समूह’ व ‘द अऱ्हानाज रोझरी फाउंडेशन’तर्फे आयोजित केलेल्या ‘लोकमत योगायुग’ या विशेष वेबिनारचे! आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आध्यात्मिक गुरू ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते जगद्गुरू श्री श्री रविशंकर यांना ‘लोकमत’ने खास या चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

गेले सुमारे तीन महिने कोरोनाच्या महामारीचा ताण सहन करणारे जग दाराआड कोंडले गेलेले आहे. कधी कल्पनाही केली नव्हती अशी अनिश्चितता आणि अडचणींचा सामना करणारी माणसे जेरीस आलेली आहेत. या तणावातून मनाला हलकेपणा देण्याचे सामर्थ्य आहे, ते योगाभ्यासात! श्वासाचे नियमन, प्राणायाम आणि योगाभ्यासाचे महत्त्व अवघ्या जगभर पोहोचवणारे श्री श्री रविशंकर या विशेष वेबिनारमध्ये मानसिक स्वास्थ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर मुक्त संवाद साधणार आहेत. हे वेबिनार लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर आणि लोकमत फेसबूक पेजवर लाईव्ह पाहता येईल.