शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

धक्कादायक ! विरारहून नालासोपा-याला चाललेल्या तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:05 IST

वसई, दि. 8 - विरार स्टेशनवर धावत्या लोकलमधून तरुणीला खाली ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  कोमल चव्हाण (19) ...

वसई, दि. 8 - विरार स्टेशनवर धावत्या लोकलमधून तरुणीला खाली ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  कोमल चव्हाण (19) असे या तरूणीचे नाव आहे. कोमल यात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरच पडल्याने ती बचावली. 

कोमल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताची लोकल पकडून विरारहून नालासोपा-याला घरी चालली होती. त्यावेळी महिलांच्या डब्ब्यात ती एकटीच होती. पोलीस कर्मचारी देखील नव्हता. गाडी सुटल्यावर एक इसम डब्ब्यात शिरला. तो कोमलकडे पैसे मागू लागला. पैशासाठी तो इसम जवळ येऊ लागल्याने कोमल घाबरून दरवाज्याच्या दिशेने धावली. पण  गाडी सुटली होती. गाडीने वेग पकडताच त्या इसमाने कोमलला गाडीतून बाहेर ढकलून दिले. त्यामुळे कोमल प्लॅटफॉर्मवर पडून जखमी झाली. सुदैवाने गाडी प्लॅटफॉर्मवर होती आणि तिचा वेग अधिक नसल्याने कोमल थोडक्यात बचावली. 

कोमल पाठोपाठ सदर व्यक्ती धावत्या गाडीतून उतरून पसार झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वे