शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारात धक्कादायक फेरबदल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:40 IST

खडसेंना प्रदेशाध्यक्षपदही नाही; ज्येष्ठ मंत्र्यांवर पक्षकार्याची जबाबदारी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून हा फेरबदल धक्कादायक असेल आणि त्याचा फटका काही दिग्गजांनादेखील बसू शकतो, अशी माहिती आहे.

फेरबदल कधी होणार या बाबत वेगवेगळ्या तारखा माध्यमांमधून येत असून आता २२ किंवा २३ आॅक्टोबरला फेरबदल होईल, असे म्हटले जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याबाबत कोणताही विचार पक्षात सुरू नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, येत्या वर्षभरात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदोन ज्येष्ठ मंत्र्यांना वगळून पक्ष कार्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याला लोकसभेच्या मैदानात उतरविले जाऊ शकते. धक्कादायक बदलांचे मुख्य केंद्र हे मुंबई असू शकेल. किमान दोन ते तीन मंत्र्यांकडील एकेक खाते काढून नवीन मंत्र्यांना दिले जाईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरबदलाबाबत काल मुंबईत चर्चा केल्याचे समजते.

फडणवींसाचा प्रभावलोकसभा निवडणुकीला सहा महिने तर विधानसभा निवडणुकीला १३ महिने बाकी असताना मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या नजीकचे असलेले काही चेहरे मंत्री म्हणून दिसतील.तसेच कुणबी, माळी या समाजांना पहिल्यांदाच स्थान दिले जाईल. विभागीय संतुलनासह जातीय संतुलनावरही भर दिला जाईल, असे मानले जाते.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMaharashtraमहाराष्ट्रEknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपा