शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : मारिया, सदानंद दातेंना ठरवले शहीद, नगरसेवकांची जिवंत पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:24 IST

२६/११ मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकाने लावलेल्या बॅनरवर चक्क राकेश मारीया, सदानंद दाते यांचे फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

वसई : २६/११ मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकाने लावलेल्या बॅनरवर चक्क राकेश मारीया, सदानंद दाते यांचे फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सचिन देसाई यांनी आपल्या मोबाईल नंबरवरून वसई ग्रीन क्लीन वसई ग्रुपवर शहीद अधिकाºयांना श्रद्धांजली वाहणारा बॅनर टाकला आहे. त्यात शहीदांच्या रांगेतून हेमंत करकरे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्याऐवजी सध्या हयात असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया आणि सदानंद दाते यांचा फोटो टाकण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये अनेक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सभापती, नगरसेवक, विविध पक्षांचे पुढारी, समाजसेवक, पत्रकार आहेत. त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला नाही.मात्र मनसेचे नालासोपारा शहर सचिव राज नागरे यांना हा प्रकार लक्षात येताच निषेध नोंदवला. याप्रकरणी देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्याकडे केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी देसाई यांनी माफी मागण्याची मागणी केली असता पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर देसाई यांनी याप्रकरणी माफी मागून अशी चुक पुन्हा करणार नाही, याची ग्वाही दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिस