शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौ-यात शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 11:47 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले.

यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले. राठोड यांनी या प्रकाराबाबत ‘लोकमत’शी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. 

राठोड म्हणाले, मी चार टर्म  आमदार आहे. सध्या मंत्री आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोनच मंत्री असताना शिवसेनेला या दौ-यापासून दूर ठेवण्यामागील भाजपाची भूमिका अनाकलनीय आहे. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मी विरोधी पक्षाचा आमदार असताना मला मुख्यमंत्र्यांच्या दौ-याबाबत आवर्जून कळविले जात होते. मात्र, शिवसेना हा भाजपाचा सत्तेतील सहकारी पक्ष असतानाही आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य वाटते. 

भाजपाला आंदोलकांची एवढी भीती वाटण्याचे कारण काय, हेच समजत नाही. मुख्यमंत्र्यांची खासगी भेट असेल तर समजू शकतो. मात्र, या सार्वजनिक भेटीत आमदार, खासदार व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे, त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहे, हे समजून घेणे अपेक्षित होते, असे ते म्हणाले. 

एकीकडे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर भोजनासाठी सहपरिवार आमंत्रित करतात आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौºयातून वगळतात, हे राजकीयदृष्ट्या योग्य नाही. मला मुख्यमंत्र्यांच्या दौºयापासून अनभिज्ञ ठेवण्यामागे नेमका राजकीय डाव आहे की प्रशासकीय, याचा शोध घेणे गरजेचे आहे. शिवसेनेला मिळणा-या या दुय्यम वागणुकीचा मुद्दा आपण वरपर्यंत लावून धरणार असल्याचे राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौ-याबाबत प्रशासन किंवा भाजपाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजल्याने आपण चौकशी केली असता, मुख्यमंत्री आज यवतमाळात असल्याचे समजले, असेही राठोड यांनी स्पष्ट केले. हा दौरा गोपनीय ठेवण्यामागे मुख्यमंत्र्यांना आणि विशेषत: भाजपाला शिवसैनिकांची भीती वाटत असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना