शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

सुरुवात शिवसेनेनं केली, अंत आम्ही करू - भाजपा

By admin | Updated: October 12, 2016 18:31 IST

ही लढाई अधिक तिव्र होईल. सुरवात त्यांनी केली आहे, अंत आम्ही करु. जशास तसं उत्तर दिले जाईल. असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम होता. शिवसेनेनं त्यात अडथळा आणायची काय गरज होती? असा प्रश्न विचारत यापुढे ही लढाई अधिक तिव्र होईल. सुरवात त्यांनी केली आहे, अंत आम्ही करु. जशास तसं उत्तर दिले जाईल. असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. काल रात्री शिवसेना-भाजपात जोरदार राडा झाला होता. त्याधर्तीवर मुलुंड येथे खासदार किरीट सोमिया यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आज भेट घेतली.

भ्रष्ट्राचार,माफिया यांच्याविरोधातील लढाईत पक्ष आपल्या सोबत आहे. असा विश्वास त्यांनी दिला. त्यानंतर मुलुंड येथे कालच्या घटनेत जखमी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचीही मुंबई भाजप अध्यक्ष आ. अ‍ॅड आशिष शेलार यांनी भेट घेतली. रुग्ण्यालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांच्या लढाईत आम्ही मागे हटणार नाही. भ्रष्टयाचाराच्या विरोधात भाजप आवाज उठवतच राहणार. माफियांच्या विरोधात आम्ही रावण दहन केले त्याची टोपी त्यांनाच कशी फिट बसली ?