शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवगर्जना करत तरुणांची किल्ले स्वच्छता मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 01:48 IST

१५० मावळे, रणरागिणींचे श्रमदान; सोलापूरमध्ये चार जिल्ह्यांतील स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील मावळ््यांप्रमाणे येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी भगव्या वस्त्रातील तरूण-तरुणींनी स्वच्छता केली.हे तरुण-तरुणी मावळे व रणरागिणींचे प्रतिरूपच होते. गडकोट, किल्ले स्वच्छ राखणे हे आपले कर्तव्य समजून फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद येथील राजा शिवछत्रपती परिवाराचे मावळे व रणरागिणी यांनी शिवकार्य केले.सकाळी आठ वाजता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. किल्ल्याचे प्रवेशद्वार रांगोळीने सजविण्यात आले होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिवगर्जना करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.२० जणांचा संघ तयार करण्यात आला. प्रत्येक संघासोबत झाडे-झुडपे तोडण्यासाठी हत्यारे देण्यात आली होती. पाहता पाहता परिवाराच्या सदस्यांनी किल्ला व किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला.वॉकीटॉकीवर संवादमोबाईलऐवजी प्रत्येक संघाकडे एक वॉकीटॉकी देण्यात आला होता. त्याद्वारे संवाद साधण्यात आला.सोलापुरातील काही संस्था व संघटनाकडून तरुणांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती.राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सोलापुरातील भुईकोट किल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ सेफ्टी बेल्टच्या सहायाने बुरुजावर वाढलेली झाडे तोडण्यात आली.