शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात 1000 कोटींची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:48 IST

वारंवार डेडलाईन पुढे गेल्यानं शिवस्मारकाचा खर्च वाढला

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल 1 हजार कोटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप शिवस्मारकाचं कामदेखील सुरू झालेलं नाही. याचमुळे शिवस्मारकाच्या खर्चात 1 हजार कोटींनी वाढ झाली आहे. शिवस्मारकाच्या उभारणीसाठी 2 हजार 692 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता डेडलाईन पुढे गेल्यानं हा खर्च 3 हजार 643 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. शिवस्मारकाच्या कामाला विलंब होत असल्यानं खर्चात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2013 पासून शिवस्मारकाची चर्चा सुरू झाली. स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी 36 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यानंतर शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी अंदाजित खर्च 2 हजार 692 कोटी रुपये इतका धरण्यात आला होता. मात्र अद्यापही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या काळात शिवस्मारकाच्या खर्चाच्या 1 हजार कोटींची वाढ झाली आहे. हा खर्च आता 3 हजार 643 कोटी रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे स्मारकाच्या भूमिपूजनावरच आतापर्यंत 8 कोटींचा खर्च झाला आहे. शिवस्मारकाच्या खर्चात आतापर्यंत 1 हजार कोटींची वाढ झाली आहे. स्मारकाचा बांधकाम खर्च 309 कोटी 72 लाख रुपयांनी वाढला आहे. तर सुरक्षा (236 कोटी), पाणी आणि वीज (45 कोटी), आकस्मिक निधी (112 कोटी), संगणकीकरण (56 कोटी) यांच्याही खर्चात वाढ झाली आहे. शिवस्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी जलपूजन केलं होतं. यानंतर दोनच महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भूमिपूजनाचं आयोजन केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी गेलेली एक बोट पाण्यात बुडाली आणि त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मात्र अद्याप या अपघाताची चौकशी पूर्ण झालेली नाही.  

टॅग्स :Shiv Smarakशिवस्मारकBJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज