शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवसेनेनं कंबर कसली! महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय्य जोरबैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 16:52 IST

महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी प्रभाग निहाय्य शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा धडाका सुरू केला.

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी प्रभाग निहाय्य शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा धडाका सुरू केला. प्रभाग निहाय्य बैठकीत किती जण पक्षाचे काम करतात. आदींची माहिती मिळून निष्क्रिय व पक्ष सोडून गेलेल्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे संकेत चौधरी यांनी दिले.

 उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनासह राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षाची सत्ता असून निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राहण्यासाठी शिवसेना प्रयत्नशिल आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी गेल्या आठवड्यापासून प्रभाग निहाय्य बैठका घेणे सुरू केले. महापालिका निवडणुकीत आघाडीतील पक्षाची आघाडी होणारच, असे सांगू शकत नाही. मात्र महापालिकेत सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून येण्यासाठी बैठकसत्र सुरू केल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. बैठकसत्राने शिवसैनिकात व पदाधिकाऱ्यात चैतन्य निर्माण झाल्याचे म्हणाले. चौधरी यांच्यासह उपशहरप्रमुख, विभागप्रमुख व नगरसेवक बैठकीला उपस्थित राहत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षात कलानी कुटुंबाने प्रवेश घेतल्याने, राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महाआघाडी झाल्यास, महापालिकेवर सत्ता निश्चित येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना व पप्पु कलानी यांच्यात संवाद उत्तम असल्याने, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी व शिवसेनेची युती अटळ होण्याची शक्यता दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत. महापालिका निवडणुकीत महाआघाडीची समन्वयक म्हणून काम करण्याचे पप्पु कलानी यांनी यापूर्वीच जाहीर केले. मात्र सर्वाधिक जागा जिंकून महापौर पदावर दावा सांगण्यासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची चित्र शहरात आहे. पप्पु कलानी यांची पेरॉलवर सुटका झाली. तेंव्हा पासून कलानी यांनी शहर पिंजून काढून शहरात कलानीमय वातावरण निर्माण केले. चौकट 

निष्क्रियेतांच्या पदावर टांगती तलवार? शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घेतलेल्या प्रभाग निहाय्य बैठकीत निष्क्रिय पदाधिकाऱ्याच्या पदावर टांगती तलवार असल्याची संकेत पक्षाने दिले. तसेच पक्ष सोडून गेलेल्याच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याची माहिती चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगर