शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 09:48 IST

Shiv Sena Shinde Group News: शशिकांत शिंदे यांना भाजपामध्ये जाण्याचा सल्लाही दिला होता, असेही या नेत्यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group News: लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीत सामील होताना दिसत आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ऑफर मिळत असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. 

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबद्दल शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दिली. तसेच आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही कुणबी उमेदवार दिला, असे महेश शिंदे यांनी सांगितले. तसेच प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख असल्याने हा दाखला वैध आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत मीडिया ट्रायल करु नये, असे आवाहन महेश शिंदे यांनी केले.

शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन. मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला आहे. महायुतीत ते आले पाहिजेत. ते तिकडे कशाला थांबलेत. त्यांनी इथे आले पाहिजे. मी स्वतः पहिले त्यांचे स्वागत करेन, असे महेश शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी काळामध्ये व्यवस्थित होईल, असा दावाही त्यांनी केला. 

दरम्यान, निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरू झाला. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shashikant Shinde offered Shiv Sena entry; Mahesh Shinde extends welcome.

Web Summary : NCP's Shashikant Shinde received an offer to join Eknath Shinde's Shiv Sena. Mahesh Shinde, a Shiv Sena MLA, extended the invitation, emphasizing Shashikant's Shiv Sainik roots and suggesting he consider joining the BJP under Modi and Shah's leadership. He pledged a warm welcome.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShashikant Shindeशशिकांत शिंदेShashikant Shindeशशिकांत शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस