शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

एक शिट्टी मारली तर लाखो सैनिक सीमेवर जमतील; रावतेंचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:10 AM

आता पाकिस्तानची भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही.

नागपूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिवसेनेने भाजपासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत शिवसेनेने भाजपाच्या नेत्यांवर अनेकदा थेटपणे टीका केली असली तरी संघावर मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून टीका करणे टाळले जात असे. परंतु परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यामुळे भविष्यात शिवसेना संघाच्या धोरणांवरही टीका करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर रावते यांनी भागवतांना उपरोधिक टोला लगावला. त्यांनी म्हटले की, आता पाकिस्तानची भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. तसेच सीमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची आणि सैनिकांना प्रशिक्षित करण्याची गरज नाही. फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल, असे रावते यांनी म्हटले. सीमेवर लढणारे सैनिक जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढतात. मोठ्या परिश्रमातून आणि मेहनतीतून सैन्य दलाची उभारणी करावी लागते, असे रावते यांनी सांगितले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ