शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी विमानतळावर पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी, १ ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार भक्तार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 19:03 IST

जगभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या शिर्डी विमानतळावर आज पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

शिर्डी, दि. २६ -  जगभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या शिर्डी विमानतळावर आज पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासाठी  एअर इंडियाचे 72 सिटचे विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरून दुपारी 4 वाजून वीस मिनिटांनी-शिर्डीच्या दिशेने झेपावले. अवघ्या चाळीस  मिनिटात 5 वाजून 2 मिनिटांनी या विमानाची चाके नव्याने उभारलेल्या शिर्डी विमानतळाच्या भूमीवर विसावली.या चाचणी विमान प्रवासाचा पहिला प्रवासी होण्याचा मान जिल्ह्याचे पालक मंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्या बरोबर विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांच्यासह हवाई वाहतूक विभागाचे अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांचा समावेश होता. यावेळी विमानतळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संस्थानचे उपाध्यक् चंद्रशेखर कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डी विमानतळाचे संचालक धिरेन भोसले आदींसह शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी       शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यानंतर विमानतळावर राष्ट्रपती यांच्या दौऱ्याची आढावा बैठक घेण्यात आली. येत्या 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचा भक्तार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार