शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांच्या कारला नवी मुंबईत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 15:09 IST

एकविरा देवीच्या दर्शनावरुन परतत असताना अपघात

नवी मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. राज ठाकरे आज सकाळी त्यांच्या कुटुंबासह एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून परतत असताना दुपारी दोनच्या सुमारास शर्मिला ठाकरेंच्या कारला सानपाड्याजवळ अपघात झाला.अपघातावेळी शर्मिला ठाकरेंसोबत राज यांची बहिण आणि त्यांचे सचिव सचिन मोरे कारमध्ये होते. अचानक एक रिक्षा कारसमोर आल्यानं शर्मिला यांच्या कारला अपघात झाला. रिक्षा आणि कारची धडक होऊ नये यासाठी कार चालकानं गाडी वळवली. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटलं. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. शर्मिला ठाकरेंच्या कारला अपघात झाला, त्यावेळी राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा बराच पुढे होता. अपघाताची माहिती मिळताच राज ठाकरेंनी त्यांचा ताफा थांबवला. यानंतर पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले. शर्मिला ठाकरे दुसऱ्या गाडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या.मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ ऑक्टोबरपासून विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्याआधी त्यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतलं. लोणावळा येथे असलेली एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदेवता आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी राज ठाकरे गेले होते. तिथून परतत असताना शर्मिला ठाकरेंच्या कारला अपघात झाला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे