शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या बोगस फेसबुकवर शरद पवारांची बदनामी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु आहे. संबंधितांविरुद्ध आम्ही न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु आहे. संबंधितांविरुद्ध आम्ही न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.पवार हे ज्येष्ठ नेते असून देश आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय पातळीवर जेव्हा समस्या निर्माण होतात त्या-त्यावेळी पवारांचा सल्ला घेतला जातो. गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पवारांवर जबाबदारी सोपवली होती. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशात दुसरी कृषीक्रांती घडवण्याचे काम पवार यांनी केले, असेही ते म्हणाले.आरोपीवर गुन्हा दाखलठाणे : देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली, तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकणाºया माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून केली. संध्याकाळी आरोपीवर उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा पद्धतीची घाणेरडी पोस्ट मी माझ्या राजकीय जीवनात पाहिलेली नाही. अशा लोकांवर कारवाई करावी, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :FacebookफेसबुकSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस