शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट; घटक पक्षांच्या जागावाटपाची झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 07:25 IST

‘इंडिया’ आघाडीच्या दीडशे निलंबित खासदारांचे जंतर-मंतर येथील धरणे आंदोलन संपल्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच वाहनातून पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चेला दिल्लीत वेग आला आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी दिल्लीत आपल्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील जागावाटप तसेच निवडणूक रणनीतीविषयी चर्चा केल्याचे समजते. 

राहुल-पवार एकाच वाहनातून रवाना ‘इंडिया’ आघाडीच्या दीडशे निलंबित खासदारांचे जंतर-मंतर येथील धरणे आंदोलन संपल्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच वाहनातून पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी अर्धा तास चर्चा केली. मविआच्या जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात करण्याऐवजी तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्लीत करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मांडला आहे. 

‘वंचित’वर काँग्रेसचे शिक्कामोर्तब बाकी‘इंडिया’ आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्याविषयी ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये एकमत झाले असून, त्यावर काँग्रेसला शिक्कामोर्तब करावयाचे आहे. आंबेडकर यांच्या ‘इंडिया’ आघाडीतील समावेशामुळे महाविकास आघाडीला राज्यात बळ मिळेल, अशी मविआच्या नेत्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे