शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत'; बच्चू कडू-शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 11:21 IST

शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले. बंद दाराआड चर्चा.

अपक्ष असले तरी आधी महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या बंडानंतर महायुतीत गेलेल्या बच्चू कडुंची राजकीय भूमिका सध्यातरी कोणालाच कळत नाहीय. अनेकदा कडू राज्य सरकारविरोधात वक्तव्ये करत असतात. मंत्रिमंडळविस्तारात स्थान मिळाले नाही किंवा विस्तार होत नाही यावरून देखील कडूंनी सरकारविरोधी वक्तव्ये केलेली आहेत. असे असताना आज कडू यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. यावर कडू यांना विचारले असता त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबदल बघू, असे महायुतीत राहण्याबद्दलचे सूतोवाच कडू यांनी केले आहे. 

मदतीची जाणीव म्हणून शरद पवारांना आम्ही फोन केला आणि घरी येण्याच निमंत्रण दिले होते. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करू, असे कडू म्हणाले. 

बंद दाराआड चर्चा...शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली. यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचा ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देऊन बच्चू कडू आणि नयना कडू यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. पण जास्त शेतीवर चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते, असे कडू म्हणाले. तसेच पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे हे रोजगार हमी योजनेत व्हावीत, हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे हे मी सांगितल्याचे कडू म्हणाले.  

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदे