शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Alka Kerkar: मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन, रविवारी अंत्यसंस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 23:28 IST

Alka Kerkar Passes Away: मुंबई भाजपचा एक ज्येष्ठ आणि अभ्यासू चेहरा, माजी उपमहापौर अलकाजी केरकर यांचे निधन झाले. सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करणाऱ्या अलका केरकर यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता. 

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

अलका केरकर या मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या एक अभ्यासू आणि अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या. वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ९८ मधून त्या सलग तीन वेळा निवडून आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर त्या महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी एक होत्या. त्यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Former Mumbai Deputy Mayor Alka Kerkar Passes Away

Web Summary : BJP leader and former Mumbai Deputy Mayor Alka Kerkar died at 74 after a brief illness. A three-time corporator from Bandra, she was a contender for mayor. Her death has cast a pall of gloom over BJP workers and the municipal corporation. Funeral on Sunday.
टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र