शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळपर्यंत होता समुद्र; जीवाश्म सापडले, पांढरकवडा जंगलात शंख-शंपल्यांचे खडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:54 IST

- ज्ञानेश्वर मुंदयवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर दिसत आहेत. त्यामुळे चार हजार वर्षापूर्वी हा परिसर समुद्र असावा, याला पुष्टी मिळाली आहे.नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध असलेल्या यवतमाळ ...

- ज्ञानेश्वर मुंदयवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर दिसत आहेत. त्यामुळे चार हजार वर्षापूर्वी हा परिसर समुद्र असावा, याला पुष्टी मिळाली आहे.नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अनेक रहस्य दडलेली असून, त्यातीलच एकाचा शोध पांढरकवडा येथील मोघे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्रा. डॉ. विजय वातिले यांनी लावला. पांढरकवडा तालुक्यातील ताडउमरी रस्त्याने जाताना कोंडी टेकडी लागते. जंगलात अर्धा किलोमीटर आत ही टेकडी असून या टेकडीवरील खडक हे जीवाश्माचे आहेत. समुद्रात आढळून येणाºया कोट्यवधी शंख आणि शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले आहे. शिंपल्यांचे खडक टेकडीवर दिसतात.झरीजामणी तालुक्यातील माथार्जुनपर्यंत अंतराअंतरावर असे शंख-शिंपले आढळून येतात. त्यामुळे चार हजार वर्षापूर्वी हा भूभाग समुद्र असण्याची शक्यता प्रा. वातिले यांनी वर्तविली. ज्वालामुखी आणि भूकंप झाल्याने आतील भाग वर येऊन जलाशय मागे लोटला गेला व हजारो समुद्रजीव नष्ट झाले. त्याचा पुरावा या टेकडीवरील जीवाश्म देतात, असेही डॉ. वातिले यांनी सांगितले. 

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र