शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी
2
ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..."
3
“मी त्याला प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू
4
“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
प्रेरणादायी! वडिलांच्या अश्रूंनी ओसाड प्रदेशात फुलली हिरवळ, कन्याजन्मानंतर लागतात १११ झाडं
6
गौतम अदानींची ताकद! 'अशी' भरली सरकारची तिजोरी
7
सोनमला बांगलादेशला घेऊन गेले असतील; शिलाँगला हनिमूनला गेलेल्या नवदाम्पत्याबाबत मोठा दावा
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का?
9
८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे Jio चे हे तीन प्लान्स आहेत बेस्ट; किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी
10
आधी घोषणा, आता कृती! महिलांनी भेट दिलेल्या 'सिंदूर'च्या रोपाचे PM मोदींनी केले वृक्षरोपण
11
PF चा क्लेम रिजेक्ट झाला? घाबरू नका! 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, लगेच मिळतील पैसे!
12
Raja Raghuvanshi : नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?
13
"युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याचा बदला घेणार रशिया, सध्या...!"; ट्रम्प-पुतिन यांच्यात १ तास १५ मिनिटे फोनवर चर्चा, काय-काय बोलले दोन्ही नेते?
14
Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला? 
15
“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत
16
बीएसएफच्या जवानाचं अपहरण करण्याचा बांगलादेशी नागरिकांकडून प्रयत्न, ओढत नेलं बांगलादेशात, त्यानंतर...
17
मुंबईची अब्जावधींची जमीन अदानींच्या घशात; आता मंत्रालय, विधिमंडळ देणे बाकी: हर्षवर्धन सपकाळ
18
Viral News: मुंबईचा रिक्षावाला महिन्याला कमावतो ८ लाख रुपये! आयडिया ऐकून तुम्हीही कराल कौतुक
19
SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक
20
राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”

अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:23 IST

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली असून राज्य कामगार विमा महामंडळाच्या रुग्णालयांसाठी राज्यात ठिकठिकाणी जागा उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे...

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता (महसूल विभाग)

राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती,  बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती,  सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता(महसूल विभाग)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई.(सार्वजनिक बांधकाम विभाग)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस