शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

बंद चित्रपटगृहांना मिळणार संजीवनी - विजय पाटकर

By admin | Updated: September 13, 2015 02:45 IST

राज्यात विविध कारणांनी बंद पडलेल्या चित्रपटगृहांना संजीवनी देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर

नवी मुंबई : राज्यात विविध कारणांनी बंद पडलेल्या चित्रपटगृहांना संजीवनी देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ही माहिती दिली. या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी हेसुद्धा उपस्थित होते.नवी मुंबई परिसरातील नाटक व चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घणसोली येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात ४००पेक्षा अधिक चित्रपटगृहांना विविध कारणांमुळे घरघर लागली आहे. ही चित्रपटगृहे सुरू करण्याची महामंडळाची योजना असल्याचे पाटकर यांनी या वेळी स्पष्ट केले. यासंदर्भात थिएटर्स असोसिएशनसोबत बैठकसुद्धा झाली आहे. या बैठकीला अभिनेत्री अलका आठल्ये यांच्यासह नवी मुंबई, पनवेल व रायगड परिसरातून दिग्दर्शक, निर्माते उपस्थित होते. (प्रतिनिधी)तालमीसाठी हॉल देणारनवी मुंबईत चित्रपट महामंडळ व नाट्य परिषदेला कार्यालयासाठी जागा देण्यात महापालिकेने असमर्थता दाखवली आहे. नवी मुंबईत अनेक संघटना असून, प्रत्येकाला कार्यालय पुरवणे शक्य नसल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी विजय पाटकर यांना सांगितले. मात्र दोनही संघटनांना सरावासाठी नाट्यगृहात हॉल उपलब्ध करून देण्यास महापौरांनी तयारी दाखवली असल्याचे पाटकर यांनी या वेळी सांगितले.