शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : 'हा तर महाराष्ट्राचा अपमान', मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 11:41 IST

'महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टाने दिले होते.'

नवी दिल्ली: काल संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला. या आरोपावर आता महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'पंतप्रधानांचे वक्तव्य ऐकून वाईट वाटलं,'असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचा अपमानआज संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केला, त्यावर महाराष्ट्र सरकारने बोलायला हवे. उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. राज्यातील अनेक डॉक्टर, नर्सेस यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केले, हा त्यांचाही अपमान आहे', असे राऊत म्हणाले.

भाजप नेत्यांनी बोलावंते पुढे म्हणतात, 'कोरोना या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला. जागतिक आरोग्य संघटनेने याचा खुलासा केला आहे. त्यांनी कोरोना काळात धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. पण, महामारीचे खापर महाराष्ट्रावर खापर फोडण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले स्वतः सुप्रीम कोर्टाने, हाय कोर्टाने दिले होते. आता यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील बोलायला हवं', असंही संजय राऊत म्हणाले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस