शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : 'ही खंडणी नाही का? आप क्रोनोलॉजी समजिए', संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:26 IST

Sanjay Raut alligation on Kirit Somaiya : ''ज्या कंपनीविरोधात किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. त्याच कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला."

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. आता आज पुन्हा एकदा राऊतांनी सोमय्यांवर मोठा आरोप केला आहे. 'किरीट सोमय्या यांनी ज्या कंपनीवर आरोप केले होते, त्याच कंपनीने सोमय्यांच्या संस्थेला कोट्यवधींची देणगी दिली,' असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे सरकारमधील विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी जवलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर आता 'आप क्रोनोलॉजी समजिए' म्हणत संजय राऊत यांनी सोमय्या आणि ईडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

'आप क्रोनोलॉजी समजिए'संजय राऊत यांनी आज सोमय्यांविरोधात दोन ट्वीट केले आहेत. संजय राऊत म्हणतात की, ''2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केले होते. 2016 मध्ये कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. आप क्रोनोलॉजी समजिए. मी तक्रार दाखल करणार,'' असे राऊत म्हणाले.

'ही खंडणी नाही का?'त्यापूर्वी संजय राऊत यांनी सकाळी 'ही खंडणी नाही का?', असे म्हणत एक ट्वीट केले होते. "ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला? हा काळा पैसा पांढरा करण्याचा डाव आहे. याचा हिशोब द्यावाच लागणार. मी धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे तक्रार केली आहे," असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्या