शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: दुचाकी प्रवासामधून विश्वविक्रमी संकल्प, 24 तासांत सुमारे चोवीसशे किलोमीटर प्रवासाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 13:57 IST

इस्लामपूर (ता. वाळवा) येथील मानसिंग शिवाजीराव देसाई दुचाकी प्रवासातून विश्वविक्रम करणार आहेत. २४ तासांत सुमारे चोवीसशे किलोमीटर प्रवासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

सांगली : इस्लामपूर (ता. वाळवा) येथील मानसिंग शिवाजीराव देसाई दुचाकी प्रवासातून विश्वविक्रम करणार आहेत. २४ तासांत सुमारे चोवीसशे किलोमीटर प्रवासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूरचे डॉ. अमरसिंह पाटील हेही हाच विश्वविक्रम स्वतंत्रपणे करणार आहेत.मानसिंग देसाई शासकीय लेखापरीक्षक आहेत. ते विटा येथे सेवेत आहेत. बेंगलोरमधील मोटारसायकलस्वाराने मार्चमध्ये २३.५८ तासात २३०८ किलोमीटर प्रवास करुन विश्वविक्रम केला होता. त्यांचे रेकॉर्ड मानसिंग देसाई व अमरसिंह पाटील मोडणार आहेत. चोवीसशे किलोमीटर अंतर २४ तासात पूर्ण करण्याचे त्यांनी लक्ष्य ठेवले आहे. ७ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता सातारा येथील सुभदा पेट्रोल पंपापासून त्यांच्या विश्वविक्रमाच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बेंगलोर (यशवंतपूरमार्गे) मार्गे अनंतपूर ते हैदराबाद असा त्यांचा प्रवास आहे. परतीचा मार्गही तसाच आहे. या विश्वविक्रमी संकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोळा लाखांचे वाहनशासकीय राजपत्रित अधिकाºयांच्या देखरेखीखाली त्यांचा विश्वविक्रम होणार आहे. ताशी ११० किलोमीटर प्रवास होईल. यासाठी साडेसोळा लाखांची अत्याधुनिक दुचाकी त्यांनी खरेदी केली आहे. बेस्ट आॅफ इंडिया रेकॉर्डस, इंडिया बुक आॅॅफ रेकॉर्ड व लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड येथे त्यांच्या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली