शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चंदनउटी पूजेतून मिळाले २५ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:02 IST

पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती

ठळक मुद्देश्री विठ्ठल-रूक्मिणीमातेची चंदनउटी पूजा ६ एप्रिल ते १२ जून या कालावधीत पार पडलीविठ्ठलाकडे १३८ तर रुक्मिणीमातेकडे २४ भाविकांनी या पूजेसाठी सहभाग नोंदविलाया पूजेतून मंदिरे समितीला एकूण २५ लाख ६२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले

पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेची चंदनउटी पूजा ६ एप्रिल ते १२ जून या कालावधीत पार पडली. दरम्यान, विठ्ठलाकडे १३८ तर रुक्मिणीमातेकडे २४ भाविकांनी या पूजेसाठी सहभाग नोंदविला. या पूजेतून मंदिरे समितीला एकूण २५ लाख ६२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ लाख ७५ हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

उष्णतेची दाहकता वाढत असून, ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून म्हणजेच ६ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला होता़ १२ जून रोजी त्याची सांगता झाली. दरम्यानच्या काळात मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी चंदनउटीची ही पूजा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

श्री विठ्ठलाकडील पूजेसाठी २१ हजार रुपये तर रुक्मिणीमातेकडील पूजेसाठी ११ हजार रुपये इतके देणगीशुल्क निश्चित केले होते़ गतवर्षीच्या तुलनेत श्री विठ्ठलाकडे सहा तर रुक्मिणीमातेकडे साडेतीन हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली होती़ यामुळेच मंदिरे समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येते, असे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले़ पूजा आणि देणग्यातून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर