शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: पहिल्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी सलून बंद; अनेक चालक संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:01 IST

किटचा खर्च न परवडल्याने सलून चालकांचा निर्णय

मुंबई : राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत आजपासून काही अटी-शर्तींसह सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. किटचा खर्च जास्त, दाढीविरोधात नाराजी यामुळे पहिल्या दिवशीच राज्यातील अनेक ठिकाणी सलून बंद होती, असे महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले.

याबाबत काशिद म्हणाले की, अ‍ॅप्रन, पीपीई किट वापरून केवळ युनिसेक्स सलून सुरू झाली आहेत. पीपीई किट आणि इतर साहित्याचा खर्च जास्त आहे. आधीच तीन महिने काम नसल्याने सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सलून बंद होती. तर सरकारने केवळ केशकर्तन करण्यास परवानगी दिली आहे. खर्च वाढला आहे, पण केशकर्तनलाच परवानगी तर दाढीला परवानगी नाही. अशा अनेक अटी-शर्तींमुळे सलून चालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.मुंबई-ठाणे परिसरात १५ ते २० टक्के सलून सुरूमुंबई-ठाणे परिसरात अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. काही ठिकाणी सम-विषम नियम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश सलून बंद होते. तसेच अनेक सलूनचालक हे गावी गेले असून ते आॅगस्टपर्यंत येणार नाहीत. त्यामुळे आज केवळ १५ ते २० टक्के सलून सुरू होते, असे मुंबई सलून अ‍ॅण्ड ब्यूटीपार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. आज सलून सुरू झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी चालक कशाप्रकारे काळजी घेतात हे पाहिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस