शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची धारदार शस्त्राने हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 14:45 IST

मुळशीतील पौड-लोणावळा रस्त्यावर कोळवण गावाजवळ सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची हत्या झाली आहे.

ठळक मुद्देमुळशीतील पौड-लोणावळा रस्त्यावर कोळवण गावाजवळ सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने पप्पू सातपुतेची हत्या केल्याची माहिती मिळते आहे. ही घटना गुरुवारी (14 सप्टेंबर) रात्री 8.15 वाजच्या सुमारास घडली.

पुणे, दि. 15- मुळशीतील पौड-लोणावळा रस्त्यावर कोळवण गावाजवळ सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने पप्पू सातपुतेची हत्या केल्याची माहिती मिळते आहे.  ही घटना गुरुवारी (14 सप्टेंबर) रात्री 8.15 वाजच्या सुमारास घडली. पप्पू सातपुते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पप्पू सातपुतेच्या काकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पौड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आरोपींच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहे.  

सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्याच्या राहत्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याच्या गुंडगिरीच्या स्वभावामुळे त्याला पप्पू नावाने ओळखला जात होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे काही गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपार करण्यात आलं होतं. त्याची हत्या झालेल्या कोळवन परिसरात त्याचं यापूर्वीही भांडण झालं असल्याचं समजतं आहे. त्यामुळे त्याला मारण्यातही कोळवन परिसरातीलच काही युवकांचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा