शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

राज्यातील आरटीओंना आता ‘हँडहेल्ड’ उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 04:08 IST

राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिका-यांना (आरटीओ) चलान फाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांप्रमाणे आता आरटीओ अधिकारी आॅन द स्पॉट ई-चलान देणार आहे.

मुंबई : राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिका-यांना (आरटीओ) चलान फाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांप्रमाणे आता आरटीओ अधिकारी आॅन द स्पॉट ई-चलान देणार आहे. यासाठी १३४१ हाताने वापरण्याची उपकरणे (हँडहेल्ड) खरेदी करण्यात येतील. यासाठी १० कोटींच्या खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला आहे.दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्रातून सूचना आल्यानंतर सरकार जागे झाले आहे. परिणामी, मोटार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रस्ते सुरक्षिततेत वाहनांची अधिक जोमाने तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागातील १ हजार ३४१ अधिकाºयांमार्फत वाहन तपासणी करण्यात येईल. या अधिकाºयांसाठी आॅनलाइन निविदांद्वारे उपकरणांची खरेदी पार पडणार आहे. या उपकरणांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये खर्च येणार आहे. ही उपकरणे इंटरनेटमार्फत केंद्रीय संगणक यंत्रणा, अर्थात वाहन आणि सारथी यांच्याशी जोडणी करण्यात येणार आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबई