शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

भाजप मंत्र्यांसोबत संघाची बैठक, अजेंडा सांगितला, अंमलबजावणीचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 09:26 IST

संघाच्या येथील यशवंत भवन या कार्यालयात ही बैठक सुरू असून पुढील पाच वर्षात संघाच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे मंत्र्यांना बैठकीमध्ये सांगण्यात आले. 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील मंत्र्यांची दोन दिवसांची बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेत असून तिला शनिवारपासून सुरू झाली. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आशिष शेलार, नितेश राणे आधी उपस्थित होते. अन्य मंत्र्यांसोबत रविवारी बैठक होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्यामुळेच आता भाजपच्या नेतृत्वात सरकार आलेले असताना राज्य सरकारबाबत आपला अजेंडा संघ पदाधिकाऱ्यांनी तयार केला असून त्याबाबत बैठकीत मंत्र्यांना सांगण्यात आले, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

संघाच्या येथील यशवंत भवन या कार्यालयात ही बैठक सुरू असून पुढील पाच वर्षात संघाच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे मंत्र्यांना बैठकीमध्ये सांगण्यात आले. 

स्वतंत्र व्यवस्थासूत्रांनी सांगितले, की भाजपाच्या मंत्र्यांनी आपली प्रतिमा चांगली राखलीच पाहिजे असा आग्रह यावेळी संघातर्फे करण्यात आला तसेच संघ आणि परिवारातील संघटनांची सार्वजनिक हिताची कामे अग्रक्रमाने व्हावीत यासाठी मंत्री कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा विशिष्ट व्यक्तीला त्याची जबाबदारी दिली जावी, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ