शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील रोहा आणि रत्नागिरीमधील दापोली परिसराला अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 21:44 IST

जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.

जयंत धुळपरायगड, दि. 10 - जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.दरम्यान  मुरुड तालुक्यात रविवारी सायंकाळी ७वाजल्यापासुन वीजेच्या कडकडासह जोरदार वारे वाहु लागले .अचानक वारा व वीजेच्या लखलखाटासह पावसास प्रारंभ झाला आहे. समुद्रकिनारी असणारे पर्यटक व  स्थानिक नागरिक यांची मोठी धावपळ उडाली. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास रायगड जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२११८, २२२०९७, २२२३२२ वा ९७६३६४६३२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी केले आहे.