शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:33 IST

ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील. 

मुंबई : मुंबईतून कोकणात रो-रोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का ते जयगड व तिथून पुढे विजयदुर्ग अशा या सेवेचा प्रवास असणार आहे. तिचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान म्हणजे २५ नॉट्स असेल त्यामुळे कमी कालावधीत प्रवाशांना इच्छितस्थळी पोचता येईल.

भाऊचा धक्का येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी ही सेवा चालवली जाईल. यासाठी १४७ परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील. 

वाहनक्षमता - प्रवासी : ६५६ 

चारचाकी - ५० 

दुचाकी- ३० 

प्रवासाचा कालावधी 

मुंबई - रत्नागिरी- ३ ते ३.५ तासमुंबई - सिंधुदुर्ग - ५ ते ५.५ तास

जलद प्रवास आवश्यक  परवानग्या मिळाल्या आहेत.  हा जलद प्रवास असेल. ३० वर्षांनंतर पुन्हा ही सेवा सुरू होतेय.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना मांडली होती, अशी प्रतिक्रीया मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. 

प्रवासादरम्यानची जेटी-स्थानके

मुंबई : भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) 

रत्नागिरी : जयगड 

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग (४० किमीवर बस सुविधा मिळेल) 

प्रति प्रवासी  भाडे - रु.फर्स्ट क्लास    ९,००० बिझनेस क्लास    ७,५००  प्रीमियम इकॉनॉमी    ४,०००  इकॉनॉमी    २,५००