शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मद्यधुंद पोलिसाचा हॉटेलमध्ये दंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:01 IST

अनेकांना मारहाण; पोलीस अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली

पाथर्डी (जि. अहमदनगर) : तारकेश्वर गडावरील बंदोबस्तावरून घरी परतत असताना एका मद्यधुंद पोलिसाने हॉटेल चालक, ग्राहक व अन्य पोलिसांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दंगा केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. शहरातील शेवगाव रोडलगतच्या मधुबन हॉटेलमध्ये दंगा करणाºया पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे (नेमणूक-गेवराई पोलीस ठाणे) याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे.मधुबन हॉटेलमध्ये अमोल गुरुवारी दुपारपासून बसला होता. त्याने रात्रीपर्यंत १९ बाटल्या बीअर रिचवली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्याने धिंगाणा घालायला सुरुवात केली. समोर येईल त्या ग्राहकाला, वेटरला मारहाण केली. तसेच हॉटेलमधील फर्निचर, टेबल, खुर्च्याची मोडतोड केली.एका युवा ग्राहकालाही मालुसरे याने विनाकारण मारहाण केली. त्यामुळे त्याने मित्रमंडळी बोलावून मालुसरे यास बेदम चोप दिला. मालुसरेने कमरेला असलेले पिस्तुल ग्राहक व हॉटेल चालकावर रोखले. हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी प्रसंगावधान राखत पाथर्डी पोलीस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दाखल होत, मालुसरेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्याच्याकडील सरकारी रिव्हॉल्व्हर टेबलवर आपटून फोडले. तसेच पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर यांच्या दोन श्रीमुखात भडकावल्या. अखेर बºयाच झटापटीनंतर पोलिसांनी मालुसरेला ताब्यात घेतले.

टॅग्स :Policeपोलिस