शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेवस-रेड्डी सागरी मार्ग विकासाचा केंद्रबिंदू, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:20 IST

Eknath Shinde रेवस-रेड्डी सागरी मार्ग हा संपूर्ण कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यामुळे पर्यटनाच्या संधी, रोजगाराला चालना मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रेवदंड्यातील पारनाका येथे व्यक्त केला.

 रेवदंडा -  रेवस-रेड्डी सागरी मार्ग हा संपूर्ण कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या मार्गावरील सात पुलांमुळे अनेक तालुक्यांच्या दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे. यामुळे पर्यटनाच्या संधी, रोजगाराला चालना मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रेवदंड्यातील पारनाका येथे व्यक्त केला. अलिबाग तालुक्यातील चौल, रामराज विभागातील १७० कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

अलिबाग तालुक्यात अनेक वर्ष रस्ते व विकासकामे झालेली नाहीत. आता १७० कोटींच्या कामात अनेक अंतर्गत रस्ते, गावाच्या दर्शनी भागात कमानी, सामाजिक सभागृह, मासळी मार्केट आदी कामे होणार असल्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घेतली सदिच्छा भेटरेवदंडा परिसरातील विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमापूर्वी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी निरूपणकार सचिन धर्माधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaigadरायगडkonkanकोकण