शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात बीआरएसची अनपेक्षित मुसंडी; तीन जिल्ह्यांत १६ ग्राम पंचायतींवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:44 IST

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्य़ा ग्रामीण भागात जमीन तयार करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्य़ा ग्रामीण भागात जमीन तयार करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये भंडारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

भंडारा जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध बीआरएस असाच सामना रंगला होता. यापैकी ९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यास बीआरएसला यश आले आहे. तर सोलापूरमध्ये सहा ग्रामपंचायतींवर तेलंगानाच्या या सत्ताधारी पक्षाने सत्ता मिळविली आहे. 

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. याचे आज निकाल हाती येत आहेत. यापैकी १९६९ जागांवर निकाल जाहीर झाले आहेत. ११८९ जागांवर महायुती, तर ४४५ जागांवर मविआ आणि ३३५ जागांवर इतर पक्षांना यश मिळाले आहे. 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक पोटनिवडणुकीसह  33 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. गेवराईमध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी (अजित पवार)गट विजयी झाले आहेत. त्यानंतर इतर ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे(ठाकरे गट)वर्चस्व दिसून आले. दरम्यान, गेवराईमध्ये भारत राष्ट्र समितीने देखील खाते खोलले आहे. रेवती देवकी ही ग्राम पंचायत बीआरएसकडे गेली आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती